परमेश्वराचें ऐश्वर्य
गीत रचयित : रेव्ह. ना.वा. टिळकLyricist: Rev. N.V. TilakBook: Upasana SangeetSong No.: 12 The Greatness and Majesty of God देत अमित सुख दूर करोनी अघजनित्यास नृशंसा, ।प्रभु जगदधिपति मधु तव शंसा. ॥ ध्रु० ॥सकल महीतल, शैल, दरी, जल वर्णिति तव यश देवा, ।तरुवर डुलत लतेसह; पाहुन जणुं खगवृंद वदे ‘वा ‘ ! ॥ १ ॥चंचल पवन जशी तव अंगुलि … Read more