मंगल चिंतन
गीत रचयित : रेव्ह. ना.वा. टिळकLyricist: Rev. N.V. TilakBook: Upasana SangeetSong No.: 2 We praise Thee, O God ! मंगल चिंतन, मंगल दर्शन, मंगल तव गुणगान, ।मंगल सेवा मांगल्याचें, देवा, तूंच निधान ! ॥ १ ॥अंतर्यामीं, खाली, वरतीं, मागें, पुढतीं ऊर्मी, ।प्रेमसागरा, तुझ्या खेळती, मीन त्यांतले आम्ही. ॥ २ ॥हें तृण, हे तरु, हे गिरि, हें नभ, विश्व दिसे, … Read more